Urad – Dietary tonic grain – Maharashtra Today maharashtratoday.co.in
उडीद दाळ किंवा उडद कडधान्य स्वरूपात आपण वापरत असतो. दक्षिणात्य पदार्थ तर उडीदाशिवाय होतच नाहीत. उडदाचे लाडू, सूप, कडधान्याची उसळ, उडदाचे वडे असे कितीतरी पदार्थ उडदापासून बनविता येतात.
उडीद, कडधान्य गटातील बलवर्धक स्निग्ध पचायला जड, पित्त वाढविणारे पण पोट साफ करणारे आहे. उडीद केवळ आहारातील स्वादिष्ट घटक नसून औषधी गुणयुक्त शिम्बीधान्य आहे.
voters
Report Story