Lentils: The best variety of lentils- Maharashtra Today maharashtratoday.co.in
अनेक प्रकारच्या डाळी बाजारात उपलब्ध असतात. पूर्वापार या विविध डाळींचे उत्पादन आपल्या भारतात होत आहे. कडधान्य किंवा दाळ स्वरूपात आहारात उपयोग करण्यात येतो.
आयुर्वेदात (Ayurveda) मूग हे नित्य सेवनीय म्हणजे रोज घेण्यास हितकर सांगितले आहे. पण शिम्बीधान्य वर्णन करताना मसुराचे गुणधर्म सांगितले आहेत.
voters
Report Story