Dates – A useful fruit that grows small – Maharahstra Today maharashtratoday.co.in
खजूर, उपवासाला घेण्यात येणारे, ताकद वाढविणारे फळ. खजुराचे फायदे बऱ्याच जणांना माहितीच असतात. ताकद येते किंवा रक्त वाढविते हे बऱ्याच जणांना माहिती असेल. असे हे खजुर शरीराला किती व कशाप्रकारे उपयुक्त आहे ते बघूया –
आयुर्वेदात (Ayurveda) खर्जूर हे फळवर्गात वर्णित आहे. मधुर रसाचे, मांसवृद्धी करणारे, शुक्र दौर्बल्य दूर करणारे, थंड प्रकृतीचे खजूर सांगितले आहे.
voters
Report Story