Castor – Uttam Vatahar Kshup – Maharashtra Today maharashtratoday.co.in
रस्त्याच्या आजूबाजूला शेतीच्या कडेला एरण्डाची झाडे मुबलक प्रमाणात दिसतात. एरण्डाची झाडे खूप जलद वाढतात म्हणूनच याला वर्धमान असा पर्याय आला आहे.
पञ्चांगुल ( पाच बोटाप्रमाणे पत्र असलेला) उत्तान पत्रक ( पसरलेले पान असतात) उरुबूक ( उरु महान्तं वायुं वायति शोषयति – प्रकुपित वातशामक) अशी विविध नावे एरण्डा करीता आली आहेत.
voters
Report Story